दत्ता मेघे ;एका निस्वार्थ नात्याची कहाणी
लाखो लोकांसाठी आदरणीय दत्ता मेघे साहेब हे मोठे नेते, आमदार, खासदार, मंत्री, विद्यापीठाचे कुलपती होते. मात्र माझ्यासाठी ते वडिलांसारखे होते. त्यांना आणि त्यांचे सामाजिक काम पाहतच मी लहाणाचा मोठा झालो. जसा जसा मी मोठा होत गेलो, तसा तसा श्री दत्ता मेघे साहेबांबद्दलचा माझा आदर अधिकच वृद्धिंगत होत गेला.आजच्या जगात देणाऱ्या हातांची फार कमतरता आहे. “खाली …