श्री कृष्ण दुर्गा पूजा उत्सव समिती तर्फे 25 वर्षा पासून नवदुर्गा देवीची घटस्थापना……
आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी संपुर्ण भारत देशात दुर्गा देवीची स्थापना करण्यात येत असून तसेच वर्धा जिल्ह्यात आणि वर्धा शहरात मोहता जिन बजाज चौकात श्री कृष्ण दुर्गा पूजा उत्सव समिती तर्फे 25 वर्षा पासून नवदुर्गा देवीची घटस्थापना करण्यात येत असून या समितीचे अध्यक्ष कृष्णा बनवारी जोशी सचिव साकेत पोद्दार सहसचिव विजय मोहता कोषाध्यक्ष राजु…