वर्धा : वर्धा जिल्हा फुटबॉल असोसिएशन आणि क्रांती क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंगस्टर फुटबॉल प्रिमियर लिग 7 साईड फ्रेंचाईज बेस रात्रीकालीन फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जून पासून खेळण्या जाणाऱ्या या प्रतियोगितांमध्ये एकूण सात संघ सहभागी झाले आहे
टीम लेजेंड – मालक: वरुण पांडे
टीम चहागीर – मालक: अंकुश पडोळे
टीम अक्सा बिल्डकॉन – मालक: बाबा जाकीर
टीम शाही मोमोज – मालक: दीपक मंडल
टीम बजरंगी – मालक: अटल पांडे
टीम अशोका ग्राफिक्स – मालक: नीरज त्रिपाठी
टीम सीनियर्स – मालक: संतोष यादव आणि मोहन उमाटे
सायंकाळी सहा वाजता पासून न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर खेळण्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये अनेक आकर्षक वैयक्तिक बक्षीस देण्यात येणार आहे बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट गोलकीपर, बेस्ट मिडफिल्डर,बेस्ट डिफेंडर, टॉप स्कोरर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट
जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवावे असे आवाहान वर्धा जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आनंदराव कालोकर यांनी केले आहे

