यंगस्टर फुटबॉल प्रीमियर लीग2025 चे थाटात उद्घाटन
वर्धा : वर्धा जिल्हा फुटबॉल असोसिएशन आणि क्रांती क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंगस्टर फुटबॉल प्रिमियर लिग 7 साईड फ्रेंचाईज बेस रात्रीकालीन फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जून पासून खेळण्या जाणाऱ्या या प्रतियोगितांमध्ये एकूण सात संघ सहभागी झाले आहे टीम लेजेंड – मालक: वरुण पांडे टीम चहागीर – मालक: अंकुश पडोळे टीम अक्सा…