पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उद्या जिल्ह्यात,गांव वस्ती संपर्क अभियानात होणार सहभागी
वर्धा. राज्याचे गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, खनिकर्म, गृहनिर्माण, सहकार व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर रविवार दि. 27 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. पालकमंत्री श्री.भोयर भाजपाच्या गांव – वस्ती संपर्क अभियानात सहभागी होणार आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जगतप्रकाश नड्डा व मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार 26 व 27 एप्रिल रोजी गांव – वस्ती संपर्क…