धागा धागा अखंड विणू या स्वदेशी चळवळची ज्योत अखंड तेवू या.
वर्धा – राष्ट्रीय हातमाग दिवस दिनांक 8/8ला ग्राम सेवा मंडल गोपुरी येते मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला…2015 पासून दरवर्षी आपल्याकडे 7 ऑगस्ट हा दिवस *राष्ट्रीय हातमाग दिन* कोलकात्याच्या टाऊन हॉलमध्ये मोठ्या जाहीर सभेने स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली. दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो. 7 ऑगस्ट 2015 रोजी पंतप्रधानांनी या दिवसाची सुरुवात…