जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देणार – पालकमंत्री डॉ पंकज भोयर
जिल्हा बँकेच्या ठेवी वाढीसाठी प्रयत्न जिल्हा बँक नुतनीकरणाची घेतली जबाबदारी सहकारातून समृद्धीकडे मेळावा वर्धा दि. 9 :- जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला आर्थिक बळकट करणारी वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने जिल्हा बँकेचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासोबतच जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही…