देशी, विदेशी मद्य, गावठी दारु व साहित्यासह 1 कोटी 42 लाखाचा मुद्देमाल जप्त
|

देशी, विदेशी मद्य, गावठी दारु व साहित्यासह 1 कोटी 42 लाखाचा मुद्देमाल जप्त

Ø  विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई Ø  पोलीस विभागाची कारवाई वर्धा ब्यूरो :- विधानसभा निवडणूक 2024 करीता जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने दि.7 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात अवैध दारुनिर्मिती, दारु विक्री, दारु वाहतुकी विरुध्द केलेल्या कारवाईत देशी, विदेशी मद्य, गावठी दारु व साहित्यासह                                1 कोटी 42 लक्ष…