सेवाग्राम विकास आराखड्यातील पवनार येथील कामांची पालकमंत्र्यांनी केली पाहणी
धामनदी तीरावर पर्यंटकांसाठी विशेष सुविधा निर्माण करणार -पालकमंत्री डॉ.पंकज भोयर वर्धा, दि.24: सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या पवनार येथील धाम नदी परीसरातील कामांची दुरस्ती करावी. पवनार येथे येणाऱ्या पर्यंटकांना सोईसुविधा निर्माण करुन देण्यासाठी झालेल्या कामांची दुरुस्ती करण्यासोबतच विद्युतीकरणाची कामे तत्काळ करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केल्या. राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार…