कबड्डी’तून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोपवर्धा, दि.१२: ग्रामीण भागातील तरुणाईला कबड्डी या खेळाची विशेष आवड आहे. अतिशय कमी गुंतवणुकीत हा खेळ खेळता येतो. या खेळामध्ये प्रचंड चपळाई, संयम, आक्रमकतेची आवश्यकता असते. या खेळाच्या माध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे केले. कबड्डी असोसिएशन विदर्भ संघ, नागपूर व अॅम्युचर कबड्डी फेडरेशन…