पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई…

दि.19/09/25 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाला माहीती मिळाली की, आरोपी पवन सुरेशराव शिरपूरकार वय 26 वर्ष राहणार कानापूर हा दाभा गावाकडून हिंगणघाटक गावा कडे गावठी मा दारूची मोटार सायकलने वाहतूक करीत येत आहे अश्या माहीती वरून हिगणघाट पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार प्रविन बोधाने, स्वप्नील जिवने , पोलीस अमलदार प्रमोद डडमल , सागर सामृतवार यांनी हिंगणघाट येथील मशान भूमी जवळील वना नदीच्या पुलावर नाकेबंदी करुन आरोपी पवन शिरपूरकार राहणार कानापूर याचेवर प्रोरेड केला असता आरोपी चे ताब्यातील हिरो होंडा मोटर सायकल क्रमांक .एम.एच 32 ए .यु.5025 ने गावठी मोहा दारुची वाहतुक करतांना पंचासमक्ष मिळुन आल्याने आरोपीचे ताब्यामधुन गावठी मोह दारू, मोटार सायकल ,असा एकुण 52200 चा माल अवैधरीत्या मिळुन आल्याने जागीच मोका जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपी विरूद्ध, पो.स्टे. हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक अनूराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायर साहेब, याचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक देवेंद्र ठाकूर साहेब, याचे निर्देशाप्रमाणे पो.उप.नि. हरिहर सोनकुसरे, पोलीस हवालदार प्रविन बोधाने, स्वप्नील जिवने , पोलीस अमलदार प्रमोद डडमल , सागर सामृतवार यांनी केली.अविनाश नागदेवे जिल्हा प्रतिनिधी वर्धा…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FOLLOW US

Live Cricket

POll

What does "money" mean to you?
  • Add your answer

TRENDING NEWS

Advertisement

GOLD & SILVER PRICE

Rashifal