जीवंत सातबारा मोहिमेस शेतक-यांनी सहकार्य करावे
– जिल्हाधिकारी वान्मथी सी
जीवंत सातबारा मोहिमेचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ10 मे पर्यंत राबविणार येणार मोहिम वर्धा,: मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकजासाठी आवश्यक असणा-या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद अभिलेखामध्ये विहित कालावधीत न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जीवंत सातबारा मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेस शेतक-यांनी सहकार्य करावे…