वर्धा जिल्हा ज्युडो कराटे असोसिएशनचा सुयाश — खेळाडूंचा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड गौरव

वर्धा जिल्हा ज्युडो कराटे असोसिएशनचा सुयाश — खेळाडूंचा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड गौरव! 🥋🇮🇳

अविनाश नागदेवे जिल्हा प्रतिनिधी वर्धा…..

वर्धा जिल्हा ज्युडो कराटे असोसिएशनच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत वर्धा जिल्ह्याचा मान उंचावला आहे. भोपाळ येथे दिनांक 23 ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान विद्याभारती अंतर्गत झालेल्या SGFI मान्यताप्राप्त अखिल भारतीय राज्य ज्युडो कराटे व कुस्ती स्पर्धेत वर्धा जिल्हा असोसिएशनच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेत एकूण सात (७) खेळाडूंची राष्ट्रीय (नॅशनल) शालेय ज्युडो कराटे स्पर्धेसाठी निवड झाली असून, सर्वांनी सुवर्णपदक मिळवून वर्धा जिल्ह्याचा नावलौकिक करून मान वाढविला आहे.🏅 ज्युडो कराटे स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू:1️⃣ वेदांत रवींद्र दुरबुडे
2️⃣ आराध्या हेमंत भोयर
3️⃣ राशीं विनोद सातपुते
4️⃣ भक्ती रवींद्र दुरबुडे
5️⃣ रुचिता रवींद्र शेंडे
6️⃣ वैष्णवी जितेंद्र बनसोड
7️⃣ पूर्वा विनोद कोल्हे
🤼‍♀️ कुस्ती स्पर्धेत पदक विजेती:
8️⃣ चंचल ताराचंद कात्रे – 🥉 कांस्यपदक विजेती खेळाडूंनी आपल्या या यशाचे श्रेय आई-वडील, प्रशिक्षक व मार्गदर्शक मंडळींना दिले आहे.🎖️ प्रशिक्षकवर्ग व मार्गदर्शक मंडळी:. श्री. जीवनदादा कामडी
श्री. चंद्रशेखर देशकर
श्री. ओमप्रकाश पवार
श्री. राजेश कोमलवार
श्री. तिलक जीवन राणे
श्री. दुर्गेश सहारे, श्री. साहिल ठक, श्री. अतुल मदनकार, श्री. सचिन ढोकपांडे महिला प्रशिक्षक – कु. धनश्री गाठे🌟 अभिनंदन संदेश:
या सर्व विजेत्या खेळाडूंना व प्रशिक्षकांना पवन निलेकर, गणेश कन्नाके, शुभम तडास, कुणाल शिंदे, शंकर नैताम, महेश उताणे, कृष्णा हुरले, निलेश वाकडे, सत्यप्रकाश इंगळे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.✨💐 वर्धा जिल्हा ज्युडो कराटे असोसिएशनतर्फे सर्व खेळाडूंना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FOLLOW US

Live Cricket

POll

What does "money" mean to you?
  • Add your answer

TRENDING NEWS

Advertisement

GOLD & SILVER PRICE

Rashifal