पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाची दारुबंदी कायद्यान्वये कारवाई…
दि.19/09/25 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पथकाला माहीती मिळाली की, आरोपी पवन सुरेशराव शिरपूरकार वय 26 वर्ष राहणार कानापूर हा दाभा गावाकडून हिंगणघाटक गावा कडे गावठी मा दारूची मोटार सायकलने वाहतूक करीत येत आहे अश्या माहीती वरून हिगणघाट पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार प्रविन बोधाने, स्वप्नील जिवने , पोलीस अमलदार प्रमोद डडमल , सागर सामृतवार…