अट्टल घरफोडी करणारा हड्डी शेवट स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
| | | |

अट्टल घरफोडी करणारा हड्डी शेवट स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

वर्धा : स्था.गु.शा., वर्धा कडून पो. स्टे. रामनगर हद्दीतील घरफोडीसह पो.स्टे सावंगी मेघे हद्दीतील मौजा सुकळीबाई बँक ऑफ इंडिया शाखेत चोरीचा प्रयत्न असे दोन गुन्हे उघडकीस आणून आरोपीचे ताब्यातून त्याने गुन्ह्यात वापरलेल्या मोपेड वाहनासह एकूण जु.कि. 2,07,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून, सदर आरोपीवर घरफोडी गुन्हा पो.स्टे.वर्धा शहर येथे दाखल होता आणि घरफोडीच्या…