शेतकऱ्यांनी आधुनिक शेती सोबतच सामुहिक शेती देखील करावी
– पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
बोरी कोकाटे येथे बळीराजा सन्मान सोहळा व कार्यशाळा कालवे वितरण प्रणाली दुरुस्ती व नुतनीकरण कामाचे भूमीपूजन वर्धा, ब्यूरो : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती सोबतच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत सामूहिक गट शेती तसेच कृषि प्रक्रिया उद्योग सुरु करावेत. यासाठी पोकरा अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. सेलू तालुक्यातील…