क्राइम | महाराष्ट्र | वर्धा
बालिकेवरील अत्याचार प्रकरणाची सर्व अंगाने सखोल
चौकशी व सबळ पुरावे जमा करा – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
Ø रोठा अत्याचार प्रकरणी पालकमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक Ø जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व एसआयटी कडून घेतला आढावा वर्धा, दि.22 (जिमाका) : रोठा येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणाचा पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आज आढावा घेतला. सदर प्रकरण अतिशय गंभीर आहे. यातील दोषी आरोपीवर कठोरात कठोर कारवाईसाठी प्रकरणाची सर्व अंगाने सखोल चौकशी करा, सबळ पुरावे…