आष्टी व कारंजा येथील बंद असलेले रेल्वे आरक्षण केंद्र सुरु,खासदार श्री अमर काळे यांच्या पाठपुराव्याला यश
वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघातील आष्टी व कारंजा येथील रेल्वे आरक्षण केंद्र बंद असलेले आष्टी व कारंजा भागातील नागरीकांनी श्री अमर काळे खासदार यांचे लक्षात आणून देताच श्री अमर काळे यांनी तात्काळ रेल प्रबंधक नागपूर यांच्याशी संपर्क साधला व ही बाब त्यांचे कानावर घातली. लोकांची कशी गैरसोय होत आहे हे त्यांचे लक्षात आणून दिल्याबरोबर…