लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची कुटुंबात, समाजात भागिदारी वाढली -पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहण जिल्ह्यात 83 हजार शेतकऱ्यांना 63 कोटीची विज बील माफी 1 हजार 661 युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण वयोश्री योजनेतून 8 हजार 622 वयोवृद्धांना अर्थसहाय्य वर्धा, दि.1: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्य शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. महिलांच्या आत्मसन्मानासोबतच त्यांची कुटुंबातील भागिदारी वाढविण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरली आहे. जिल्ह्यात 3…