आंतरजातीय विवाह योजनेतील 290 पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण.सन 2024-25 आर्थिक वर्षासाठी 1 कोटी 45 लाखाचा निधी प्राप्त

आंतरजातीय विवाह योजनेतील 290 पात्र लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण.सन 2024-25 आर्थिक वर्षासाठी 1 कोटी 45 लाखाचा निधी प्राप्त

प्रति जोडपे 50 हजार इतके अर्थसहाय्य वर्धा, : अस्पृशता निवारण्याकरीता आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फतआर्थिक सहाय्य देण्याची  योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंर्गत जिल्ह्यास सन 2024-25 या आर्थिक सत्राकरीता जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयास 1 कोटी 45 लाख रुपयाची तरतूद प्राप्त झालेली होती. प्राप्त तरतूदीनुसार सन 2022- ते 13…

जीवंत सातबारा मोहिमेस शेतक-यांनी सहकार्य करावे                                               –       जिल्हाधिकारी वान्मथी सी
| |

जीवंत सातबारा मोहिमेस शेतक-यांनी सहकार्य करावे

                                               –       जिल्हाधिकारी वान्मथी सी

जीवंत सातबारा मोहिमेचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ10 मे पर्यंत राबविणार येणार मोहिम वर्धा,: मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकजासाठी आवश्यक असणा-या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद अभिलेखामध्ये विहित कालावधीत न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी सातबारावरील मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जीवंत सातबारा मोहिम राबविण्यात येत  आहे. या मोहिमेस  शेतक-यांनी सहकार्य करावे…