पालकमंत्री डॉ. पंकज भोयर 13 मार्च पासुन चार दिवस जिल्ह्याच्या दौ-यावर
वर्धा दि. 11 : राज्याचे गृहनिर्माण, गृह (ग्रामिण), शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर दि.13 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून दि. 16 पर्यंत जिल्ह्यातील विविध कार्यक्रम व बैठकीस उपस्थित राहणार आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. दि. 13 मार्च रोजी सकाळी 9 वाजता नागपूर येथून वर्धेकडे…