पालकमंत्री घेऊन जाणार 200 शेतक-यांना बारामतीला :शेतकरी करणार आधुनिक शेताचा अभ्यास,
उत्पन्न वाढीसाठी होणार फायदा
वर्धा. दि.14 : निर्सगाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या शेतक-यांना आधुनिक तंत्र ज्ञानाची व मार्गदर्शनाची जोड मिळावी व त्यांच्या उत्पन्नत वाढ व्हावी, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री जिल्ह्यातील 200 शेतक-यांना शेतीच्या आधुनिक अभ्यासासाठी बारामतीला घेऊन जाणार आहे.या अभया दौ-साठी शेतकरी रविवार दि. 16 फेब्रुवारीला रवाना होणार आहे. मागील तीन दशकांपासून जिल्ह्यातील शेतकरी विविध…