मगन संग्रहालयात ‘खोया मै’ मैफलीचे आयोजन
उद्या ऋषिराज कुलकर्णी यांचे वाद्यसंगीत सादरीकरणवर्धा – उस्ताद झाकिर हुसैन यांचे शिष्य ऋषिराज कुलकर्णी यांचे हस्तनिर्मित वाद्ययंत्रांवरील संगीत सादरीकरण व संवाद मैफलीचे शनिवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक मगन संग्रहालयात आयोजन करण्यात आले आहे.सध्या ऋषिराज कुलकर्णी हे ‘खोया मैं… इंडिया टूर’ हा उपक्रम देशभर राबवित असून यात देशविदेशातील विविध हस्तनिर्मित वाद्ययंत्रांवर वैविध्यपूर्ण…