अति. शासकीय अभियोक्ता ॲड. सुनील देशमुख यांचा न्यायालयात प्रभावी युक्तिवाद : रामा येथील चर्चित हत्या प्रकरणात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
अमरावती प्रतिनिधी:रामा (अफजलपूर), ता. भातकुली येथील बहुचर्चित हत्येच्या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. सुनील अविनाश देशमुख यांनी केलेला अत्यंत आक्रमक, अभ्यासपूर्ण आणि कायदेशीरदृष्ट्या भक्कम युक्तिवाद निर्णायक ठरला आहे. ॲड. सुनील देशमुख यांनी मांडलेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष ग्राह्य धरून मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश यशवंत गोस्वामी (कोर्ट क्र. २) यांनी आरोपी रामदास सरोदे…