आरोग्य शिबिरात पालकमंत्र्यांनी केली रक्तदाब व डोळ्यांची तपासणी
शिबिरात नागरिकांची उसळली गर्दी तिनही दिवस लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद वर्धा, : आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत वर्धा येथे आयोजित महाआरोग्य शिबिरास वर्धा व सेलू तालुक्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी तिनही दिवस या शिबिराला भेट देऊन नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत असल्याची खात्री केली. आज त्यांनी स्वत: रक्तदाब व डोळ्यांची तपासणी केली तसेच शिबिरात आलेल्या…