राज्यमंत्री याच्या जनता दरबार मध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यलयातील नियमांची पायमल्ली भस्ट्राचाराच्या बाबत तक्रार – आशिष सोनटक्के जिल्हाध्यक्ष भिम आर्मी
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथील शासन निर्णयाचे उल्लंघन होत असून वरिष्ठ अधिकारी यांचे कार्यालयावर नियंत्रण नसल्याने वेळोवेळी त्याबाबत सूचना त्याना दिल्या परंतु त्याचे लक्ष नसल्याने दिनांक 16 फेब्रुवारी 2026 राजी दुपारी 2:00 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यलय येथे मा.डॉ पंकज भोयर साहेब राज्यमंत्री गृह ग्रामीण ,गृहनिर्माण, शालेय शिक्षण ,सहकार, खनिकर्म, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री वर्धा…