वर्धा जिल्हा ज्युडो कराटे असोसिएशनचा सुयाश — खेळाडूंचा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड गौरव
वर्धा जिल्हा ज्युडो कराटे असोसिएशनचा सुयाश — खेळाडूंचा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड गौरव! 🥋🇮🇳 अविनाश नागदेवे जिल्हा प्रतिनिधी वर्धा….. वर्धा जिल्हा ज्युडो कराटे असोसिएशनच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत वर्धा जिल्ह्याचा मान उंचावला आहे. भोपाळ येथे दिनांक 23 ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान विद्याभारती अंतर्गत झालेल्या SGFI मान्यताप्राप्त अखिल भारतीय राज्य ज्युडो कराटे व कुस्ती…