तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत 14 वर्षीय वयोगटांमध्ये अल्फोंसा सीनियर सेकंडरी स्कूल (सावंगी मेघे) प्रथम
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद वर्धा कार्यालय यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे वर्धा तालुकास्तरीय फुटबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये 14 वर्षीय वयोगटांमध्ये अल्फोंसा सीनियर सेकंडरी स्कूल (सावंगी मेघे) यांनी प्रथम येऊन जिल्ह्यात प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळवला आहे सहभागी खेळाडूमध्ये तन्मय डोंगरे (गोल किपर ) महम्मद…