बँकेतील मोठ्या व्यवहारावर लक्ष ठेवा – खर्च निरीक्षक ग्यानेंद्रकुमार त्रिपाठी, नोडल अधिकारी आढावा
| |

बँकेतील मोठ्या व्यवहारावर लक्ष ठेवा – खर्च निरीक्षक ग्यानेंद्रकुमार त्रिपाठी, नोडल अधिकारी आढावा

वर्धा दि. २४ :- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली असून जिल्ह्याच्या सर्व सीमेवर कडक तपासणी मोहिम राबविण्यात यावी. बँकेतील मोठ्या व्यवहारावर लक्ष ठेवावे तसेच मतदारांना भेट वस्तूंचे व मद्याचे वाटप भरारी पथकांनी बारिक लक्ष ठेवावे अशा सूचना निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानेंद्रकुमार त्रिपाठी यांनी दिल्या. आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात…