आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
वर्धा, दि.16 (जिमाका) : निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला असून आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आदर्श आचार संहितेचे विभाग प्रमुख व नोडल अधिका-यांनी आयोगाच्या मार्गदशक सुचनानुसार कसोशिने पालन करुन आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सुचना जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी विभाग प्रमुख…