अवैध होडीग वरील कार्यवाही सामान्य जनतेचा मुत्यु झाल्यावर च होणार काय भिम आर्मी चे मुख्याधिकारी याना निवेदन
वर्धा :मुबई येथील विशाल होडीग पडून 14 लोकांचा मुत्यु होऊन ,40 ते 45 लोक अत्यंत गंभीर पणे जख्मी झाले होते,त्याचा निषेध म्हणून सम्पूर्ण महाराष्ट्र भर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी निषेध केला ,वर्धा जिल्ह्यातही राजकीय पक्षाच्या ,सामाजिक संघटना च्या वतीने निवेदन तक्रार दिल्या होत्या,परंतु त्याना नंतर प्रशासनाणे तत्पर कार्यवाहीस लागली,परंतु ही कार्यवाही काही दिवस करण्यात…