दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत समारोह-वैद्यकीय क्षेत्र आव्हानांचे आणि सन्मानाचेही – ना. जाधव
वर्धा – ज्या मार्गाने आपण जात आहात तो मार्ग आव्हानात्मक आहे, मात्र तेवढाच सन्मान देणाराही आहे. वैद्यकीय क्षेत्रात ज्ञानार्जन करतानाच नवे शिकण्याची प्रबळ इच्छा कायम ठेवा, असे आवाहन भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी सावंगी मेघे येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या १५व्या…