मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करून कर्जमाफीचा लाभ द्या
मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नोंद करून कर्जमाफीचा लाभ द्या खासदार अमर काळे यांची अमरावती व वर्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; गावपातळीवर शिबिरे आयोजित करण्याची सूचना महाराष्ट्र शासनाने नुकतीच सावित्रीबाई फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. मात्र, कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होत असल्याने पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची…