शालेय संस्थाच्या बस व स्कुल व्हॅनसाठी विविध सुरक्षा उपाययोजना बंधनकारक
महाराष्ट्र मोटार वाहन नियम सुधारणा 2026
वर्धा,: महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस विनियमन) (प्रथम सुधारणा) नियम 2026 अधिसूचित केले असून हे नियम राजपत्रात प्रकाशित करण्यात आले आहे. या नियमानुसार राज्यातील सर्व शालेय बस, शालेय शिक्षण संस्थांच्या बस व स्कुल व्हॅनसाठी विविध सुरक्षा उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहेत. शालेय संस्था व स्कुल वाहन चालकांनी सदर…