वडनेर भोलजी प्रभाग रचनेतील त्रुटींकडे वेधले प्रशासनाचे लक्ष; डॉ. जमीर जमदार यांच्या नेतृत्वाखाली हरकत अर्ज दाखल
जिल्हाधिकाऱ्यांकडे रीतसर हरकत दाखल; युवा विधीतज्ञ ॲड. आशुतोष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर पाऊलबुलढाणा |वडनेर भोलजी येथील प्रभाग रचनेतील तांत्रिक विसंगतींमुळे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कोषाध्यक्ष डॉ. जमीर जमदार यांनी आक्रमक आणि संविधानात्मक पवित्रा घेतला आहे. डॉ. जमदार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली वडनेर भोलजी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन प्रभाग रचनेवर रीतसर…