वर्धा जिल्ह्यात रेती वाहतुकीचा मोठा खुलासा, ओव्हरलोड व अतिवेगाने धावणारे ट्रक ठरत आहेत जीवघेणे
जिल्ह्यात रेती वाहतुकीबाबत गंभीर प्रकार समोर आला आहे. ओव्हरलोड व अतिवेगाने रेती वाहून नेणारे ट्रक सामान्य नागरिकांच्या जीवितास धोका ठरत आहेत. युवा परिवर्तन की आवाज या संघटनेने याबाबत वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात जिल्ह्यातील रेती घाटांमधून होणारी वाहतूक नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे प्रति जिल्हाधिकारी वर्धा विषय: वर्धा जिल्ह्यात रेती वाहतूक…