Day: December 21, 2025

  • वर्धा नगर परिषद निवडणूक निकाल

    वर्धा ब्यूरो : आज वर्धा नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी क्रिडा संकुल येथे मतमोजणी झाली. नगराध्यक्ष पदासाठी सुधीर भाऊराव पांगुळ विजय (23460 मतदान) झाले. सदस्य पदासाठी प्रभाग क्र. 1 मधून सतिश विलासराव मिसाळ (1076), उज्वला संजय पेठे (881)विजयी झाले. प्रभाग क्रमांक 2 विजय दिलीप उईके (1129), शेख नाजीया शेख अहमद (755), प्रभाग क्रमांक 3 सचिन विनोदराव होले…