आशुतोष वंदना संतोष इंगळे, हा विधी विद्यार्थी युवा बिरादरी च्या राष्ट्रीय युवा भूषण 2k25 व राष्ट्रीय युवा सांसद ( विद्यार्थी ) 2025 पुरस्कराने सन्मानीत.
प्रतिनिधी अमरावती : युवक बिरादरी भारत च्या वतीने घेण्यात आलेल्या 2025 च्या राष्ट्रीय युवा भूषण स्पर्धा व राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेत सहभागी होऊन दोन्ही स्पर्धेत अव्वल येत विधी विद्यार्थी आशुतोष वंदना संतोष इंगळे याने डॉ पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावती, चे नाव राष्ट्रीय स्तरावरती अधोरेखीत केले. युवक भारत बिरादारी 2025 आयोजित राष्ट्रीय युवा भूषण स्पर्धेसोबतच…