मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावत्या कारने अचानक घेतला पेट; मोठा अनर्थ टळला!
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावत्या क्रूझ कारला भीषण आग (mumbai pune expressway car fire) लागल्याची घटना घडली आहे. ही कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. मात्र कामशेत बोगद्याजवळ कारला अचानक आग लागली. सुदैवाने कारमधील तिघेही सुखरूप आहेत. कामशेत बोगद्याजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कारच्या इंजिनमधून धूर येत असल्याचं लक्षात येताच चालकाने कार थांबवली आणि खाली उतरून नेमकं…